Sakhar Khallela Manus Natak Reviews

3.3
User Score: (0 votes)

   Maharashtratimes

   Sakhar Khallela Manus Natak Reviews


   Rating :- 3.25/5 Reviewed by: maharashtratimes Site: Maharashtratimes

   Visit site For Full Movie Review


   Rating :- Reviewed by:रवींद्र पाथरे  Site:loksatta

   पात्रांच्या संवाद-विसंवादातल्या, त्यांच्या विरोधाभासी वागण्या-बोलण्यातल्या गमतीजमती त्यांनी नेमक्या हेरल्या आहेत. त्यामुळे घटना-प्रसंगांतील ताण कमी न होताही ते हास्यस्फोटक होतात. परंतु त्यातलं गांभीर्य हरवत नाही. अतिशयोक्तीपूर्ण विनोदाचा सढळ वापर नाटकात आढळतो. ओंकारच्या गंभीर व्यक्तित्त्वासमोर विलासरावांचं उच्छृंखल, बेधडक वर्तन खचितच उठावदार झालं आहे. तीच गोष्ट ऋचा व ओंकारच्याही बाबतीत. नाटक चरमसीमेला पोचतं ते मानवी जीवनाबद्दलचं एक सत्य मांडूनच. तोवरच्या हल्ल्यागुल्ल्यातला छचोरपणा एका उदात्त, उन्नत नोटवर संपतो.. आभाळ निवळतं. मधुमेहावरचं इतकं ‘गोड’ नाटक कुणीच चुकवू नये.

   Visit site For Full Movie Review