Gaon Thor Pudhari Chor Movie Review

2.0
User Score: (1 votes)

   Maharashtratimes

   Gaon Thor Pudhari Chor Movie Review


   Rating :- 2/5 Reviewed by: अभिजित थिटे Site: Maharashtratimes

   ‘गाव थोर पुढारी चोर’ हा चित्रपट राजकीय विषयावरच भाष्य करतो. फक्त हे भाष्य करताना तो या साऱ्याच्या दोन पावले पुढे न जाता, थोडा मागे रेंगाळतो. हे असे असले, तरी दिग्दर्शक पितांबर काळे यांनी यातील कथा रंगवण्याचा आणि पात्रांमधील विविध छटा दाखविण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला आहे. त्या गीतांतून कथा पुढे सरकली असती, तर ते अधिक संयुक्तिक ठरले असते. अभिनयाच्या बाबतीत दिगंबर नाईक, चेतन दळवी अपेक्षित कामगिरी करतात. त्यांचे संवाद आणि त्या संवादातील खटके चांगल्या प्रकारे समोर येतात. प्रेमा किरण, सुनील गोडबोले, जयराज नायर ही मंडळी ठीक. एकूणच चित्रपटच्या चौकटीत पाहता, हा चित्रपट मनोरंजन नक्कीच करतो. फक्त त्याचा पाय साधारण नव्वदीच्या दशकात रेंगाळत राहिला, असे वाटते.

   Visit site For Full Movie Review


   Gaon Thor Pudhari Chor | Official Trailer | Latest Marathi Movie 2017