Fugay Movie Review

2.8
User Score: (5 votes)

   TimesofIndia
   Maharashtratimes

   Fugay Movie Review


   Rating :- 3/5 Reviewed by: Mihir Bhanage Site:TimesofIndia

   It is an enjoyable film nonetheless. Subodh and Swwapnil have crackling chemistry and prevent the film from slipping. Swwapnil is at ease throughout and it is good to see Subodh in a comic role. The rest of cast, including veterans Mohan Joshi, Suhas Joshi and Anand Ingale, do what’s required of them but are largely wasted. Fugay is a colourful film with a good dose of laughter. If you are game for ignoring the brand placements and stereotypes, this can be a pretty entertaining watch.

   Visit site For Full Movie Review


   Rating :- 2.5/5 eviewed by: जयदीप पाठकजी Site: Maharashtratimes

   चित्रपटाची कथा निश्चितच मनोरंजक आहे, त्यामध्ये विनोदाच्या अनेक जागा आहेत. मात्र, चित्रपटाची मांडणी करताना त्यामधील अनेक गोष्टी जुळवून आणल्याचे वारंवार दिसते.आता अर्थात हे न पटण्यावरच चित्रपटाचा डोलारा उभा असल्यामुळंच चित्रपटात धमाल उडते. पण म्हणून पटकथेतील काही अजब गोष्टी टाळायला हव्या होत्या. हृषीकेशची नायिका कामिनी (नीता शेट्टी) आणि तिचा भाऊ भैरप्पा (निशिकांत कामत) हा भाग चित्रपटाची लांबी वाढवण्यासाठी घुसडल्याचं जाणवतं. ‘हे फुगे’ आणि ‘एकदा तरी पार्टी दे’ ही गाणी लक्षात राहतात. समज गैरसमजातून मनातच फुगवलेले ‘फुगे’ आणि रचलेले कल्पनेचे इमले गोंधळ निर्माण करतात हा एक चांगला मेसेज चित्रपट देतो. चित्रपट बऱ्यापैकी टाइमपास करण्यात यशस्वी होत असला, तरीही मूळ कथेला फुलवण्यात आलेलं अपयशही झाकता येत नाही.

   Visit site For Full Movie Review


   Fugay – Official Trailer | Subodh Bhave, Swwapnil Joshi, Prarthana Behere & Neeta Shetty